लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Thane municipal corporation, Latest Marathi News

आयुक्तांच्या दिलगिरीनंतर ठाणे महापालिकेतील वाद शमला; उद्धव ठाकरेंकडे झाली बैठक - Marathi News | After the Commissioner's apology, controversy arose in Thane Municipal Corporation; Meeting with Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांच्या दिलगिरीनंतर ठाणे महापालिकेतील वाद शमला; उद्धव ठाकरेंकडे झाली बैठक

अविश्वास प्रस्ताव चर्चेला घेण्याचे पत्र घेणार मागे; अधिक ताणून न धरण्याचे आदेश, कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी घेतली होती भेट ...

एबीएल घोटाळ्याविरोधात जि.प.त गोंधळ; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी - Marathi News | ZP Confusion Against ABL Scams; Inquire and demand action against the culprits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एबीएल घोटाळ्याविरोधात जि.प.त गोंधळ; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनास धरले धारेवर ...

३०० चौरस फुटांच्या घरासाठी झोपडपट्टीधारकांचा ठाण्यात मोर्चा - Marathi News | Slum-bearers' front for a 4-square-foot house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३०० चौरस फुटांच्या घरासाठी झोपडपट्टीधारकांचा ठाण्यात मोर्चा

मुंबई शहरात पूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत २६९ चौरस फुटांचे घर दिले जात होते. मात्र, गेल्या वर्षापासून मुंबईमध्ये राहणाºया झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय झाला ...

ठामपाकडून झोपडीधारकांच्या मुलाखती; रहिवाशांमध्ये तर्कवितर्क - Marathi News | Interviews with cottage owners Reasoning among residents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाकडून झोपडीधारकांच्या मुलाखती; रहिवाशांमध्ये तर्कवितर्क

बीएसयूपीची घरे देण्यासाठी पात्र आहेत की नाही याचा शोध ...

महसूल कर्मचाऱ्यांना ‘बाप्पा पावला’ - Marathi News | Revenue Employees 'Bappa Paula' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महसूल कर्मचाऱ्यांना ‘बाप्पा पावला’

अधिकाऱ्यांना २२५७ होमगार्डचे सुरक्षाकवच : कामे खोळंबल्याने नागरिकांत नाराजी ...

स्मार्ट सिटीच्या बैठकीत ठाणे महापालिकेची नामुष्की - Marathi News |  Thane Municipal Corporation's disappointment at Smart City meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मार्ट सिटीच्या बैठकीत ठाणे महापालिकेची नामुष्की

लोकप्रतिनिधी आक्रमक : प्रधान सचिवांसमोरच प्रशासनाचे पितळ उघड ...

वाणिज्य मालमत्ताधारकांना केडीएमसीच्या नोटिसा - Marathi News | KDMC's Notice to Commercial Property Holders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाणिज्य मालमत्ताधारकांना केडीएमसीच्या नोटिसा

कर भरण्यासाठी ७२ तासांची मुदत : अन्यथा मालमत्ता होणार जप्त ...

आयुक्त स्पर्धेमुळे रखडले मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय - Marathi News | Mira-Bhainder Police Commissionerate hired by Commissioner Competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्त स्पर्धेमुळे रखडले मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय

मंत्रिमंडळाची दीड महिन्यांपूर्वी मान्यता : ठाणे, पालघरच्या कार्यक्षेत्राची विभागणी पूर्ण ...