ठाणे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत अगोदर वक्तव्ये करून ऐनवेळी शिंदेसेनेसोबत युती करण्याच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेविरूद्ध सूर उमटत आहे. ...
मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार झपाट्याने होत असल्याने लोकलने ठाणे-कल्याण मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या १२ ते १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. ...
मागील २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित केली होती. भाजप त्यावेळी स्वबळावर लढली होती; परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. ...
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दोन मैत्रिणी राहतात. यातील १७ वर्षीय मुलगी ही मुलुंडच्या एका मित्राबरोबर नेहमी मोबाइलवर बोलत असल्याचे कुटुंबीयांना खटकत होते. ...
ईडीने या प्रकरणी बोरीवली-पडघा ही गावे तसेच दिल्ली, कोलकाता, हजारीबाग (झारखंड) आणि प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील विविध ठिकाणी ईडीने गुरुवारी छापे टाकले होते. ...