उत्कृष्ट कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मोहाडी येथील ‘करवती मलबरी साडी’ तसेच ‘सिल्कच्या जाला घिसा साडी’ने संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नागपूर-अमरावती विभागातून या स्पर्धेसाठी हातमागावरील ...
केंद्र शासनाच्या वतीने यंत्रमाग उद्योगासाठी उभारण्यात येणाºया मेगा क्लस्टरसाठी जिल्ह्यातील यंत्रमागधारकांनी कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागा जवळजवळ निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले या जमिनीची पाहणीही करणार आहेत. ...
भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रास अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, या क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी आगामी अर्थसंकल्पातून सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...
काहीशा असंघटीत स्वरूपात असलेला येथील गणवेशनिर्मिती आणि गारमेंट उद्योग आता संघटीत होण्याच्या मार्गावर असून, सन २०२२ पर्यंत शहरात २ हजार नवीन गारमेंट आणि रेडीमेड कपड्याचे युनिटस् उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ...
केंद्र शासनाने वस्त्रोद्योगासाठी मंजूर केलेल्या मेगा क्लस्टरसाठी चिंचोली (ता. उत्तर सोलापूर) किंवा कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जागांचे पर्याय समोर आले आहेत. १५ दिवसांत या दोन्हीपैैकी एक जागा निश्चित करा ...