लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

काश्मिरमधील शोपियान येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Two militants were killed in an encounter in Shopian in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमधील शोपियान येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आघाडी उघडली असून, आज शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे ...

CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात - Marathi News | another exemplary action of uae deported 2017 crpf camp attack plotter nisar ahmed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CRPF तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड निसार अहमद भारताच्या ताब्यात

संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे असं दहशतवाद्याचं नाव असून  त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. ...

ISIS दहशतवाद्यांची 'मॅचमेकर' होती २५ वर्षीय तूबा, आता तिला ब्रिटनला घरी परतायचंय पण... - Marathi News | British Jihadi girl known as the ISIS matchmaker found in a syrian refugee camp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ISIS दहशतवाद्यांची 'मॅचमेकर' होती २५ वर्षीय तूबा, आता तिला ब्रिटनला घरी परतायचंय पण...

काही वर्षांपूर्वी ISIS दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झालेल्या एका २५ वर्षीय तरूणीला आता ब्रिटनला परत जायचं आहे. ...

भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 4 Lashkar-e-Toiba terrorists killed by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.  ...

...म्हणून मी एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला, मोदींनी केला खुलासा  - Marathi News | PM Narendra Modi interaction with people across India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून मी एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला, मोदींनी केला खुलासा 

कोणताही निर्णय घेताना राजकीय फायदा आणि तोट्याचा विचार केला असता तर आज मोदी देशाचे पंतप्रधान होऊन काहीच बदलंल नसतं, माझ्यासाठी देश महत्त्वाचा आहे ...

महाराष्ट्र एटीएसने सव्वाशे तरूणांचे केले मनपरिवर्तन - Marathi News | Maharashtra ATS turns 52 turns of young minds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्र एटीएसने सव्वाशे तरूणांचे केले मनपरिवर्तन

महाराष्ट्र एटीएसच्या या मॉडेलचा स्विकार देशभरातील प्रमुख राज्यांनी केला आहे. ...

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला - Marathi News | Grenade attack from militants on CRPF bunker in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला

पुलवामामध्ये स्टेट बँकेच्या बाहेर असलेल्या बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे ...

Jammu And Kashmir : जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी - Marathi News | Two terrorists killed, four jawans injured in the ongoing encounter in Budgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 4 जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (29 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या 2  दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...