जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (13 एप्रिल) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...
जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मंगळवारी (9 एप्रिल) दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ...
निसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटले आहे. ...
जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये रविवारी (7 एप्रिल) पहाटेपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळत आहे. ...
लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आघाडी उघडली असून, आज शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे ...