लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

भारतावर आत्मघातकी हल्ले करा, अल जवाहिरीची धमकी - Marathi News | al qaeda chief al zawahari thretens indian government and army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतावर आत्मघातकी हल्ले करा, अल जवाहिरीची धमकी

ओसामा बिन लादेनची दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाचा खतरनाक दहशतवादी जवाहिरीनं काश्मीरसंदर्भात भारताला धमकी दिली आहे. ...

पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता अफगाणमध्ये प्रशिक्षण - Marathi News | Pakistani terrorists are now training in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता अफगाणमध्ये प्रशिक्षण

भारतीय दूतावासावर हल्ले होण्याची भीती; सतर्क राहण्याचा इशारा ...

बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव, पुलवामामध्ये जवानांना करू शकतात लक्ष्य   - Marathi News | Pakistani terrorist plan sniper attack on army personal in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव, पुलवामामध्ये जवानांना करू शकतात लक्ष्य  

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्यात येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ...

वाजपेयींच्या काळात 'त्या' शेवटच्या क्षणी एअर स्टाईकचा निर्णय रद्द झाला अन्यथा... - Marathi News | Atal Bihari Vajpayee planned strike post Parliament attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींच्या काळात 'त्या' शेवटच्या क्षणी एअर स्टाईकचा निर्णय रद्द झाला अन्यथा...

28 जून रोजी दिल्लीत 'ए प्राइम मिनिस्टर टू रिमेंबर' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात सुशील कुमार यांनी लिहिलंय की, जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला होता. ...

Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | JammuAndKashmir One terrorist has been killed in Budgam encounter, operation continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

साथीदारांनीच जेव्हा गोळी मारली; तेव्हा दहशतवाद्याला समजले खरा शत्रू कोण... - Marathi News | injured jihadi who shot by his terrorist friends; hospitalised by indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साथीदारांनीच जेव्हा गोळी मारली; तेव्हा दहशतवाद्याला समजले खरा शत्रू कोण...

जिहादच्या काही दिवसांच्या प्रवासातच आरिफला खऱ्याने डोळ्यावरील झापडा उघडल्या. ...

दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना अमित शहांकडून धनादेशांचं वाटप - Marathi News | Amit Shah distributes cheques to families of BJP workers killed by terrorists | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना अमित शहांकडून धनादेशांचं वाटप

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी गुरुवारी जम्मू काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना ... ...

जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट; अमित शहांनी मांडला प्रस्ताव - Marathi News | President's rule in Jammu And Kashmir should be extended by 6 months; Amit Shah proposed a proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट; अमित शहांनी मांडला प्रस्ताव

9 सप्टेंबर 2018 रोजी राज्यपाल राजवटीचा कालावधी संपल्यानंतर त्याठिकाणी कलम 356 चा वापर कर 20 सप्टेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ...