लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

Jammu And Kashmir: नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद - Marathi News | Army Trooper Killed in Pakistan Firing Along LoC in Jammu and Kashmir's Nowshera sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir: नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद

पाकिस्ताने पुन्हा एकदा  शुक्रवारी नौशेरा सेक्टरमध्ये सीमारेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लघंन केलं. ...

Tamil Nadu On High Alert: श्रीलंकेमार्गे 6 दहशतवादी भारतात घुसले, हाय अलर्ट जारी - Marathi News | Terror alert in Coimbatore after '6 LeT men enter Tamil Nadu via Sri Lanka' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tamil Nadu On High Alert: श्रीलंकेमार्गे 6 दहशतवादी भारतात घुसले, हाय अलर्ट जारी

श्रीलंकेमार्गे सहा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

Jammu And Kashmir : बारामुला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | Jammu And Kashmir encounter between security forces terrorists underway in baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : बारामुला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट - Marathi News | 4 terrorists entered india along with isi agent high alert in entire country including rajasthan gujarat border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात आयएसआय एजंटसह चार दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट

भारतामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली आहे. ...

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका; १५ शहरांत हाय अलर्ट - Marathi News | Changes of terrorist attack on Red Fort on Independence Day; high alert in 15 cities | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका; १५ शहरांत हाय अलर्ट

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होऊ शकतो दहशतवादी हल्ला  ...

मुंबईसह दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट; सुरक्षा यंत्रणा सज्ज - Marathi News | Terrorist attack shadow on Delhi, including Mumbai; Security system ready | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईसह दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट; सुरक्षा यंत्रणा सज्ज

सुरक्षा यंत्रणांना कंबर कसून योग्य ती दक्षता बाळगण्याबाबत सूचना देण्यात आल्या ...

Video: 27 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना दहशतवाद्यांनी दिली होती 'ही' धमकी! अखेर बदला घेतलाच - Marathi News | 27 years ago Narendra Modi was given a 'threat' by terrorists! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 27 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना दहशतवाद्यांनी दिली होती 'ही' धमकी! अखेर बदला घेतलाच

दहशतवादी भारताचा तिरंगा जमिनीवर फेकून देत असे, अनेक भागात तिरंगा जाळण्यात येत होता ...

अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यात बैठक; काश्मीर प्रश्नी झाली चर्चा? - Marathi News | Meeting between Home Minister Amit Shah & NSA Ajit Doval, Many Speculations About Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यात बैठक; काश्मीर प्रश्नी झाली चर्चा?

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या लष्करी हालचाली आणि मागवण्यात आलेला मोठा फौजफाटा यामुळे जम्मू-काश्मीरमधील घडामोडींविषयी देशभरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...