लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका चिमुकलीसह चार नागरिक जखमी - Marathi News | Terrorists Fired And Injured Four Persons Including A Baby Girl At Dangerpora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका चिमुकलीसह चार नागरिक जखमी

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ...

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आरोपींवर दहशतवादाचे आरोप निश्चित - Marathi News | Accused terrorists accused in Nalasopara weapon case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आरोपींवर दहशतवादाचे आरोप निश्चित

आरोप निश्चितीवेळी १२ आरोपींपैकी ११ आरोपी उपस्थित होते. मैसूर कारागृहात ठेवण्यात आलेल्या अमोल काळेला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले नाही. ...

मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई - Marathi News | Masood Azhar, Hafiz Saeed, Dawood declared terrorists under new UAPA law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अजहर, हाफिज सईद, दाऊद, लखवी दहशतवादी घोषित; यूएपीए कायद्याअंतर्गत भारताची कारवाई

भारताने 'बेकायदा कारवाया प्रतिबंध' (यूएपीए) कायद्यांतर्गत चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. ...

Video: पाकच्या 2 दहशतवाद्यांना लष्कराने जिवंत पकडले; अभिनंदनच्या छळाचा घेतला 'असा' बदला - Marathi News | Army Arrested Two Terrorists Of Lashkar-E-Taiba Infiltrated From Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकच्या 2 दहशतवाद्यांना लष्कराने जिवंत पकडले; अभिनंदनच्या छळाचा घेतला 'असा' बदला

भारतीय लष्काराचे चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल केजेएस ढिल्लो यांनी पत्रकार परिषदेत घेतली ...

पाकिस्तान ISIS च्या दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करतं; सबळ पुरावे असल्याचा अफगाणिस्तानचा दावा - Marathi News | Pakistan provide funds for ISIS terrorists; Afghanistan claims strong evidence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान ISIS च्या दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करतं; सबळ पुरावे असल्याचा अफगाणिस्तानचा दावा

भारतासोबत चांगले संबंध असल्याने पाकिस्तान त्याचा राग अफगाणिस्तानवर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ...

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक - Marathi News | Jammu And Kashmir two infiltrating pakistani terrorists held from loc in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. ...

काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Eight terrorists killed in Kashmir in eight months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये आठ महिन्यांत १३९ दहशतवाद्यांचा खात्मा

घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले ...

पाक व्याप्त काश्मीरमधील हालचालींवर करडी नजर; LOC वरून बिपीन रावत यांनी केली पाहणी  - Marathi News | Army Chief Gen Bipin Rawat To Visit SRINAGAR, Bipin Rawat Looks Across Line Of Control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक व्याप्त काश्मीरमधील हालचालींवर करडी नजर; LOC वरून बिपीन रावत यांनी केली पाहणी 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. ...