लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त - Marathi News | delhi dhaula kuan encounter ISIS terroritst nabbed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त

दिल्लीतील धौला कुआं रिंग रोड परिसरात चकमक सुरू आहे. यामध्ये ISIS च्या एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

काश्मीरमध्ये चार दिवसांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Six terrorists killed in Kashmir in four days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये चार दिवसांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

तीन चकमकींत एकूण सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली आहे. ...

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा - Marathi News | baramulla encounter security forces let commander usman bhai of pakistan bjp leader wasim bari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा

बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर उस्मान भाईला ठार केले आहे. ...

तीन जवानांच्या हौतात्म्यानंतर लगेच २ अतिरेक्यांचा खात्मा - Marathi News | Immediately after the martyrdom of three soldiers, two militants were killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन जवानांच्या हौतात्म्यानंतर लगेच २ अतिरेक्यांचा खात्मा

ते दोघेही ‘लष्कर-ए-तैयबा’ संघटनेचे असल्याचे सांगण्यात आले. या संघटनेचा कमांडर सज्जाद उर्फ हैदर या मारला गेला आहे. ...

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी चीनकडून शस्त्रसाठा खरेदी करण्याच्या तयारीत - Marathi News | Pakistan prepares to buy arms from China for terrorists | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी चीनकडून शस्त्रसाठा खरेदी करण्याच्या तयारीत

काश्मीरमध्ये आठवड्याभरात तिसऱ्यांदा सुरक्षा दलांवर हल्ला; तिघांना वीरमरण - Marathi News | jammu and kashmir 3 jawans martyred as terrorists open fire on police CRPF team in Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये आठवड्याभरात तिसऱ्यांदा सुरक्षा दलांवर हल्ला; तिघांना वीरमरण

सीआरपीएफचे दोन जवान शहीद; पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला वीरमरण ...

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी - Marathi News | Two Police personnel lost their lives and one injured firing by terrorists Nowgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; 2 पोलीस कर्मचारी शहीद, एक जखमी

श्रीनगरमध्ये असलेल्या नवगाम येथे दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. ...

स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे कारस्थान, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर - Marathi News | Independence Day 2020 : Conspiracy to hoist Khalistan flag on Red Fort on Independence Day, security alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे कारस्थान, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

खलिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या शीख फॉर जस्टिसचा दहशतावादी गुरवतपंत सिंग पन्नू याने या संदर्भातील एक व्हि़डीओ शेअर केला आहे. ...