लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

भारताच्या मदतीसाठी पाच देश एकवटले; चीन-पाकिस्तान तोंडावर आपटले - Marathi News | pakistan China Nefarious Move Against India In Unsc Fail To Designate Two Indians As Terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या मदतीसाठी पाच देश एकवटले; चीन-पाकिस्तान तोंडावर आपटले

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीन-पाकिस्तान जोरदार धक्का ...

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद - Marathi News | shrinagar panthachowk encounter terrorist crpf police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद

अधिका-यांच्या म्हणण्यानुसार एन्काऊंटर संपला आहे. तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. ...

पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | Three terrorists killed, one Jawan martyred in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

चकमकीत जखमी झालेल्या जवानाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे तो उपचार सुरू असताना मरण पावला. प्रशांत शर्मा असे या जवानाचे नाव आहे. घटनास्थळावरुन शस्त्रास्त्रे व मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त केला आहे. ...

पुलवाम्यात लष्कराने 3 दहशतवाद्यांना केले ठार, 24 तासांत दुसरी चकमक - Marathi News | jammu kashmir pulwama south kashmir encounter terrorist indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवाम्यात लष्कराने 3 दहशतवाद्यांना केले ठार, 24 तासांत दुसरी चकमक

चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा  - Marathi News | In Jammu and Kashmir, two terrorists were killed in encounter with security forces | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा 

ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरूच ठेवले आहे. ...

पाकमधून पंजाबमध्ये घुसखोरी करणाऱ्या ५ जणांचा खात्मा; बीएसएफची कामगिरी - Marathi News | Killing of 5 infiltrators from Pakistan to Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकमधून पंजाबमध्ये घुसखोरी करणाऱ्या ५ जणांचा खात्मा; बीएसएफची कामगिरी

दहशतवादी की अंमली पदार्थांचे तस्कर? ...

राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती - Marathi News | delhi terrorist arrest ram mandir delhi up blast planning up ats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा होता मोठा डाव, दहशतवाद्याची धक्कादायक माहिती

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली आहे. ...

पंजाब बॉर्डरवर BSF ची मोठी कारवाई; पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले - Marathi News | BSF's major operation on Punjab border; Killed five Pakistani intruders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब बॉर्डरवर BSF ची मोठी कारवाई; पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले

बीएसएफच्या 103 बटालियनच्या जवानांनी भारत-पाकिस्तान सीमेजवळ डल सीमा चौकीवर काही संशयास्पद हालचाली पाहिल्या. यानंतर पहाटे 4.45 वाजता गोळीबार करण्यात आला. ...