लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात चकमक, ४ दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | 4 terrorists killed in clashes in Shopian and Pulwama districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात चकमक, ४ दहशतवाद्यांचा खात्मा 

पुलवामा जिल्ह्यात हरकीपोरा भागात अन्य एका चकमकीत सुरक्षा दलाने तीन अतिरेक्यांना ठार मारले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ...

२४ तासांत सुरक्षा दलाने लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा केला खात्मा  - Marathi News | In 24 hours, the security forces killed 3 Lashkar-e-Taiba terrorists | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ तासांत सुरक्षा दलाने लष्कर ए तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा केला खात्मा 

Encounter : मंगळवार म्हणजेच आज सकाळपासून अनेक तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. ...

पाकिस्तानचा नवा डाव! ‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ - Marathi News | Pakistan's new strategy! Honey trap of ISI for appoint agent in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानचा नवा डाव! ‘आयएसआय’चा नाशकात ‘एजंट’ नेमण्यासाठी ‘हनी ट्रॅप’

Honey Trap : पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा सावधगिरीचा इशारा ...

२५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; पाकिस्तानचे कारस्थान; त्याला चीनचीही साथ - Marathi News | 250 terrorists preparing for infiltration; Pakistan's conspiracy; He was accompanied by China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; पाकिस्तानचे कारस्थान; त्याला चीनचीही साथ

Terrorist Enters in India: लडाखच्या सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केल्यामुळे कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतानेही त्या भागात आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांत चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Encounter between Soldier and terrorists in Jammu and Kashmir, two terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांत चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Shopian encounter : दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच या परिसरात अद्याप शोधमोही सुरू आहे. ...

चित्रपटाला शोभेल 'असा' थरार..! लष्कर आणि पोलिसांकडून लुल्लानगरमध्ये लपलेल्या 'दहशतवाद्यांचा खात्मा’ - Marathi News | 'Elimination of terrorists' hidden in Lullanagar by army and police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रपटाला शोभेल 'असा' थरार..! लष्कर आणि पोलिसांकडून लुल्लानगरमध्ये लपलेल्या 'दहशतवाद्यांचा खात्मा’

एखाद्या चित्रपटातील शोभेल असा हा प्रसंग नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवला. ...

Bihar Elections 2020 : "आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील" - Marathi News | Bihar Elections 2020 nityanand rai controversial statement says if rjd will won terrorist will hide bihar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Elections 2020 : "आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील"

Bihar Elections 2020 : केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. ...

श्रीनगरमध्ये चकमकीत एलईटीचा कमांडर सैफुल्लासह दोन अतिरेकी ठार - Marathi News | Two militants, including LeT commander Saifullah, were killed in an encounter in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये चकमकीत एलईटीचा कमांडर सैफुल्लासह दोन अतिरेकी ठार

सोमवारी सकाळीच सुरक्षादलांनी त्यांचा शोध सुरू केला होता. पावणेआठ वाजता अतिरेक्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार सुरू केला ...