लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

काश्मिरी तरुण दहशतवाद्यांना सामील; व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेले १०० हून अधिक तरुण बेपत्ता - Marathi News | Kashmiri youth join terrorism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी तरुण दहशतवाद्यांना सामील; व्हिसा घेऊन पाकिस्तानात गेलेले १०० हून अधिक तरुण बेपत्ता

स्लीपर सेल म्हणून सक्रिय झाल्याची भीती ...

लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला अटक; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला - Marathi News | lashkar e Mustafa terror organisation chief hidayatullah Malik has been arrested from Jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कर-ए-मुस्तफाचा म्होरक्या हिदायतुल्ला मलिकला अटक; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

जम्मू-काश्मीर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत हिदायतुल्ला मलिक होता, अशी माहिती मिळाली आहे. ...

भारताकडे प्रत्यार्पणास २००८च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचा विरोध - Marathi News | Tahavur Rana, accused in 2008 Mumbai attacks, opposes extradition to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडे प्रत्यार्पणास २००८च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचा विरोध

26/11 terror attack : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य आरोपी व मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा व्यावसायिक तहव्वूर राणा याने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास विरोध केला  आहे. ...

अहमद ओमर सईद शेख सुटला, त्याची पाकिस्तानी गोष्ट! - Marathi News | Ahmed Omar Saeed Sheikh released, his Pakistani story! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अहमद ओमर सईद शेख सुटला, त्याची पाकिस्तानी गोष्ट!

ख्यातनाम पत्रकार डॅनिअल पर्ल यांच्या हत्येचा आरोप असलेला ओमर शेख सहीसलामत ‘सुटला’, त्याच्या डोक्यावर नक्की कोणाकोणाचे हात असावेत? ...

पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; इराणनं केली कारवाई - Marathi News | Iran Carries Out Surgical Strike Deep Inside Pakistan Frees Two Soldiers Reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक; इराणनं केली कारवाई

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर आपल्या सैनिकांना सोडवण्यासाठी ईराणनं केली कारवाई ...

जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेची संबंधित तिघांना केली अटक  - Marathi News | Jammu and Kashmir police arrested three persons associates to a terrorist organization | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेची संबंधित तिघांना केली अटक 

Terrorist : अटक केलेले तिघेजण इतर दहशतवादी संघटना म्हणजेच तहरीक उल मुजाहिद्दीनसाठीही कार्यरत होते. ...

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने केली अटक - Marathi News | Security forces arrest two militants in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने केली अटक

Terrorist News : काश्मीरमधील लेलहार गावामध्ये शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ...

भारतमातेचा वीरपूत्र! सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण - Marathi News | nikhil dayma martyred in uri his cremation will be in saidpur alwar rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतमातेचा वीरपूत्र! सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना अवघ्या 19व्या वर्षी जवानाला वीरमरण

Nikhil Dayma Martyred in Uri : दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका 19 वर्षीय जवानाला वीरमरण आलं आहे. ...