लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

Jammu Kashmir: पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून जैशच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, शोध मोहीम सुरू - Marathi News | Jammu and Kashmir Encounter in Awantipora of Pulwama district security forces surrounded the area terrorists are hiding in the forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून जैशच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, शोध मोहीम सुरू

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

"ओवेसींना त्यांच्या महिलांचे....", भारताची तुलना अफगाणिस्तानशी केल्यानं केंद्रीय मंत्री भडकल्या - Marathi News | Union minister Shobha Karandlaje furious over indias comparison with afghan situation said send owaisi to Afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ओवेसींना त्यांच्या महिलांचे....", भारताची तुलना अफगाणिस्तानशी केल्यानं केंद्रीय मंत्री भडकल्या

एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी यांनी केंद्र सरकारला उद्देशून, भारतात महिलांवर अत्याचार होत आहेत, पण त्यांना अफगाणिस्तानची चिंता आहे, असे म्हटले होते. ...

भारतीय दूतावासात घुसून तालिबान्यांनी कागदपत्रांद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला - Marathi News | Taliban broke into the Indian embassy and tried to obtain information through documents | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंधार आणि हेरात येथील भारतीय दूतावासात घुसले तालिबानी आणि...

Afghanistan Crisis: तालिबानी अफगाणीस्तानातील घरोघरी जाऊन अफगाणी सैनिक आणि अमेरिकेला मदत करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. ...

Jammu-Kashmir: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, एक दहशतवादी ठार - Marathi News | Jammu-Kashmir: Clashes continue between security forces and militants in Avantipora, one militant killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवंतीपोरामध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu kashmir encounter: यापूर्वी गुरुवारी श्रीनगरच्या सराफ कदल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलीसांसह तीन जण जखमी झाले होते. ...

'लष्कर आणि जैशसारख्या संघटना निर्भयपणे दहशत पसरवत आहे', संयुक्त राष्ट्रांच्या ब्रीफिंगमध्ये एस जयशंकर यांची माहिती - Marathi News | "Organizations like lashkar e tayeba and and Jaish e mohammad are fearlessly spreading terror," Jaishankar told in a UN briefing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : 'लष्कर आणि जैशसारख्या संघटना निर्भयपणे दहशत पसरवत आहे'

S Jayashankar on Afghanistan in UN : 'अफगाणिस्तानात असो किंवा भारताच्या विरोधात, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटना कारवाया करत आहेत.' ...

तालिबानचा विरोध वाढला; लोक रस्त्यावर, काबुलसह अनेक शहरांत निदर्शने - Marathi News | Protest against taliban rule in Afghanistan's kabul and asadabad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा विरोध वाढला; लोक रस्त्यावर, काबुलसह अनेक शहरांत निदर्शने

Protest against taliban rule in Afghanistan : अफगाणिस्तान 19 ऑगस्ट 1919 रोजीच ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला होते. मात्र यावेळी, स्वातंत्र्यदिन साजरा होण्यापूर्वीच तेथे तालिबानने कब्जा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त अफगाणिस्तानातील आंदोलक लोक काबुल ...

सशस्त्र हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार, 14 लहान मुलांसह 37 नागरिकांचा मृत्यू - Marathi News | firing by armed assailants, killing 37 civilians, including 14 children in niger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सशस्त्र हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार, 14 लहान मुलांसह 37 नागरिकांचा मृत्यू

Niger mass killing: 2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत झालेल्या अनेक हल्ल्यात 400 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू. ...

'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत - Marathi News | Afghanistan Crisis Afghanistan female soldiers fear for their lives raped killed taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत

Afghanistan female soldiers : बेहरोज म्हणते, 'मला भीती वाटते, की एक सैनिक असल्याने माझे अपहरण केले जाईल. मला कारागृहात टाकले जाईल आणि माझ्यावर बलात्कार केला जाईल. मला माझे भवीष्य आणि कुटुंबीयांची चिंता वाटत आहे.' ...