तालिबानी नेता म्हणाला, मुल्ला हसन 20 वर्षं शेख हैबतुल्ला अखुंजादाच्या जवळ होता. तालिबानच्या म्हणण्यानुसार, मुल्ला हसन त्याच्या आधीच्या अफगाणिस्तान सरकारच्या काळात महत्त्वाच्या पदांवर होता. (Mullah mohammad hassan akhund to become the new head of afgh ...
खरे तर तालिबानच्या वेगवेगळ्या गटांत सत्ता वाटपावरून मतभेद आहेत. यामुळेच कदाचीत अंतरिम सरकार स्थापन केले जात आहे. यामुळे, कायमस्वरूपी सरकार स्थापनेसाठीही वेळ दिला जाऊ शकेल. ...
रेजिस्टन्स फोर्सचे प्रवक्ता फहीम दस्ती यांनी ट्विट केले आहे की, "पंजशीरच्या विविध जिल्ह्यांत 600 तालिबानांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक हजाराहून अधिक तालिबानांना पकडण्यात आले आहे किंवा शरण आले आहेत." ...
अफगानिस्तानात तालिबान सरकार स्थापन करत असतानाच सुहैल शाहीनने हे वक्तव्य केले आहे. अफगाणिस्तानात नव्या सरकारची रूपरेखा तयार झाली आहे. हे सरकार मुल्ला बरादरच्या नेतृत्वाखाली काम करेल. ...
केवाडिया : नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यापासून देशात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रात भाजपा सरकार असल्यामुळे दहशतवादी घाबरले असल्याचे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. ...
अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले. ...