ब्रिटिश पोलिसांनी पकडण्यात आलेल्या अफगाण नागरिकांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. हा तालिबानी 21 ऑगस्टला पत्नी आणि मुलांसह इग्लंडमध्ये पोहोचला आहे. ...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्ताननेही इस्रायलला आजपर्यंत मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत तालिबानकडून इस्रायलशी संबंध ठेवण्याबाबत आशा केली जाऊ शकत नाही. ...
तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने नुकतेच इद्रिसला डीएबीचा प्रमुख केल्याची घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेप्रमाणेच डीएबी ही अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक आहे. बँकिंग क्षेत्रासह अर्थव्यवस्थाही प्रामुख्याने हिच्या धोरणावरच अवलंबून असेत. ...