सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आणि अजित डोवाल यांच्यात ही बैठक काश्मीर आणि सीमावर्ती भागांच्या मुद्द्यावर होत आहे. यात डोवाल पीएम मोदींना यासंबंधीची माहिती देत आहेत. ...
Target Killing : 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक आयोजित झाल्याचेही अहवालातून समोर आले आहे. या बैठकीत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अल बदर यासह अनेक दहशतवादी संघटनांचे दहशतवादी सहभागी होते. ...
Encounter in Kashmir: जैश ए महमद या दहशतवादी संघटनेचा टॉपचा एक प्रमुख कमांडर शमीम उर्फ श्याम सोफी याचा सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळी चकमकीत खात्मा केला. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुराच्या त्राल भागात तो लपून बसला होता. ...
जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सारजसिंग हे 16 आर.आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सहभागी होते. ...
Pakistan preparing to attack on Jammu and Kashmir with Taliban: आयएसआय अधिकारी, सायबर दहशतवादी, तालिबान आणि या दोन संघटनांचे दहशतवादी पीओकेमध्ये अफगाणिस्तानची सिमकार्ड वापरत आहेत. सध्या या भागात 3000 हून अधिक अफगाणि सिमकार्ड अॅक्टिव्ह दिसत आहेत. ...