म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Indian Army destroyed Terrorist Launchpads Video: पाकिस्तानसोबतचा लष्करी संघर्ष वाढलेला असतानाच भारतीय लष्कराने सीमारेषेजवळ असलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. हे अड्डे कशा पद्धतीने उडवण्यात आले, याचाही व्हिडीओ आता समोर आला आहे. ...
Pakistani Posts and Terrorist Launch Pads destroyed by Indian Army: गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून हवाई हल्ले करून डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय लष्कराने ९-१० मेच्या रात्री पाकिस्तानवर आणखी एक घाव घातला. ...
Operation Sindoor: भारताच्या तुफानी कारवाईमुळे हबकलेल्या पाकिसानला आता अल कायदा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेची साथ मिळाली आहे. तसेच अल कायदाने या कारवाईविरोधात भारतामध्ये ‘जिहाद फी सबीलिल्लाह’ करण्याची धमकी दिली आहे. ...
Operation Sindoor And AAP Sanjay Singh : सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित असलेले आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली. ...