लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, मोदींचं वक्तव्य; फडणवीसांकडून कौतुक! - Marathi News | Operation Sindoor: Devendra Fadnavis on PM Narendra Modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, मोदींचं वक्तव्य; फडणवीसांकडून कौतुक!

Devendra Fadnavis on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम - Marathi News | "Operation Sindoor is not over it has only been suspended PM Modi slams Pakistan sponsored terrorism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम

Operation Sindoor PM Modi India vs Pakistan: आम्ही आमच्या पद्धतीने अन् अटी-शर्तीवरच प्रत्युत्तर देत राहू, असे मोदी म्हणाले ...

"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम - Marathi News | bsf officer martyr pakistani firing mohammed imtiaz patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम

शहीद बीएसएफ सब-इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांचं पार्थिव त्यांचा मुलगा इमरान रझा याच्याकडे सोपवण्यात आलं, तेव्हा तिथे असलेले सर्वच जण भावुक झालेले पाहायला मिळाले. ...

Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले - Marathi News | dg air operation press confrence china made missile failed operation sindoor india pakistan war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले

Operation Sindoor : भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर' बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार - Marathi News | Suicide Blast: Terrorists detonate suicide bomb near police vehicle in Pakistan, 2 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

पाकिस्तानातील खैबर पख्तुनवामध्ये दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट केला. यात दोन पोलीस ठार झाले, तर तीन नागरिक जखमी झाले.  ...

दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली! - Marathi News | Pakistani military officers joined the funeral procession of terrorists, India announced their names! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!

भारतीय सैन्याने रविवारी एक यादी जाहीर केली, ज्यात पाकिस्तानच्या त्या अधिकाऱ्यांची नावे आहेत, जे पंजाब प्रांतात पार पडलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत अश्रू गाळताना दिसले. ...

कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली - Marathi News | India-Pakistan War: No Indian pilot in custody, one of our aircraft lost; Pakistan Army admits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली

रविवारी रात्री उशिरा पाकिस्तानी नौदल, एअरफोर्स आणि सैन्य अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली ...

Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा" - Marathi News | operation sindoor terrorists yusuf azhar abdul malik rauf mudasir ahmed ic 814 hijack and pulwama blast killed air strike in pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"

Operation Sindoor : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली. ...