महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांची या दहशतवाद्यांकडून रेकीही करण्यात आली होती. दिल्ली स्पेशल सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दाव केला आहे की, दहशतवाद्यांच्या एका मॉड्युलचा पर्दाफाश झाला आहे. ...
दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही कागदपत्रे उघड करण्यात आली आहेत. अनेक वर्षापासून लोकांपासून लपवून ठेवलेल्या गोष्टी समोर आणाव्यात यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आदेश दिले आहेत. ...