२६ नोव्हेंबर २००८ रोजी अजमल कसाब याच्यासह दहा अतिरेक्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. त्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह १७५ लोकांचा मृत्यू झाला. तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबला जिवंत पकडले. ...
इंडियन आर्मीची Chinar Corps ही एक डिव्हिजन आहे. कमांडरनी जखमी जवानाला त्याच्या गर्लफ्रेंडबाबत विचारले. त्याचे उत्तर ऐकून सारे हसू लागले. याचा व्हिडीओ Chinar Corps ने पोस्ट केला आहे. ...
New York Brooklyn subway shooting: पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या गोळीबारात 13 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. ...
Gorakhnath Temple Attack: गोरखनाथ मंदिरात जवानांवर हल्ला करणारा आरोपी मुर्तझा अहमद अब्बासी याची लखनऊमध्ये तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात मुर्तझाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील चित्रागाममध्ये सोमवारी सायंकाळी काश्मिरी पंडित सोनू कुमार बलजी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बलजी यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. ...
1 जानेवारीला 2016 रोजी सकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या सात जवानांना हौतात्म्य आले होते. ...