राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने देशभराटी पाकपुरस्कृत दहशतवादी घातपात घडवून आणणारे मॉड्यूल उद्ध्वस्त केले. त्यामध्ये अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक मुंबईतील धारावीत राहणार जान महंमद हा दहशतवादी निघाल्याने महाराष्ट्र एटीएस जागी झाली. तेव्हापासून एटीएसन ...
प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे राजकारणाचा विषय नाही. यातील वस्तुस्थितीची माहिती सर्वांना मिळावी यासाठी एटीएसचे प्रमुख आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. ...
महाराष्ट्र पाकिस्तानच्या टार्गेटवर आहे का? महाराष्ट्रात दहशतवादी हल्ले नेमके कुठे होणार होते? असे प्रश्न पडणारा प्रकार घडलाय... कारण, पाकमधून खतरनाक हल्ल्यांचं प्रशिक्षण घेतलेल्या सहा अतिरेक्यांना बेड्या ठोकण्यात यश मिळालंय... महाराष्ट्रासह भारतात सण ...