लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; पोलीस शहीद - Marathi News | house of bjp leader attacked by terrorists in Nowgam srinagar jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; पोलीस शहीद

terrorist attack on bjp leader house: गेल्या चार दिवसात राजकीय नेत्यावर झालेला दुसरा दहशतवादी हल्ला आहे. ...

Terrorists attack in Sopore: काश्मीर खोरे हादरले! सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू - Marathi News | Terrorists attack councillors' meet in Jammu Kashmir's Sopore; 2 killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Terrorists attack in Sopore: काश्मीर खोरे हादरले! सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू

Terrorists attack in Sopore: बीडीसीचे अध्यक्ष फरीदा खान यांच्यावर हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात फरिदा खार जखमी असून त्यांना त्याच परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्य़ात आला आहे. ...

७६ किलोचा बॉम्ब लावून बांगलादेशच्या पंतप्रधानांना मारण्याचा कट; १४ दहशतवाद्यांना फाशी! - Marathi News | 14 islamic militants given death sentence for attempting to kill prime minister sheikh hasina | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७६ किलोचा बॉम्ब लावून बांगलादेशच्या पंतप्रधानांना मारण्याचा कट; १४ दहशतवाद्यांना फाशी!

बांगलादेशच्या  (Bangladesh) पंतप्रधान शेख हसीना (Prime Minister Sheikh Hasina) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली (attempt to kill PM Sheikh Hasina) १४ दहशतवाद्यांना हत्येची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. ...

भयावह! दहशतवाद्यांकडून तब्बल 137 जणांची हत्या; अनेक गावं झाली उद्ध्वस्त, वाहिले रक्ताचे पाट - Marathi News | unman killed at least 137 people in villages of west african country niger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयावह! दहशतवाद्यांकडून तब्बल 137 जणांची हत्या; अनेक गावं झाली उद्ध्वस्त, वाहिले रक्ताचे पाट

Terrorism : दहशतवाद्यांनी अनेक घरांनाही आग लावली. तीन तासांत दहशतवाद्यांनी लोकांची हत्या केली आहे. ...

Video:...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले; काँग्रेस खासदाराच्या निरोप समारंभावेळी गहिवरून आले - Marathi News | PM Narendra Modi gets emotional while Congress Ghulam Nabi Azad during farewell in Rajya Sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video:...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले; काँग्रेस खासदाराच्या निरोप समारंभावेळी गहिवरून आले

PM Narendra Modi emotional: एका दहशतवादी घटनेनंतर गुलाम नबी आझाद यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संवादाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले ...

जम्मूतील त्रालमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश - Marathi News | three terrorists killed in the ongoing operation at Mandoora Tral area of Awantipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूतील त्रालमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश

जम्मू-काश्मीरमधील त्राल सेक्टर येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ...

Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी - Marathi News | Jammu And Kashmir four army jawans injured in grenade attack of terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी

Jammu And Kashmir : सॅनिटेशन ड्रिलदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर ग्रेनेड हल्ला केला. ...

बगदादमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी  - Marathi News | Twin Suicide Bombings Kill 20, Injure 40 In Baghdad Market | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बगदादमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी 

Suicide Attack in Central Baghdad : जखमींमधील अनेकांची प्रकृती ही अत्यंत गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  ...