लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, पाकिस्तानी Let कमांडरचाही खात्मा - Marathi News | 2 terrorists killed in Kashmir Valley, Pakistani Let Commander also killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, पाकिस्तानी Let कमांडरचाही खात्मा

पाकिस्तानी एलईटी कमांडर एैयाज उर्फ अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.   ...

BREAKING: पाकिस्तानी सैन्यावर दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; कॅप्टनसह ११ जणांचा मृत्यू, काही जण ओलीस - Marathi News | Pak army suffers major casualties during operation against Pakistan Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: पाकिस्तानी सैन्यावर दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; कॅप्टनसह ११ जणांचा मृत्यू, काही जण ओलीस

खैबर पख्युतख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला ...

दहशतवादी मेमध्येच उत्तर प्रदेश बॉम्बस्फोटांनी हादरवणार होते; संपूर्ण प्लान तयार होता; पण तितक्यात...  - Marathi News | terrorists had planned to blast in many cities including lucknow in may | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी मेमध्येच उत्तर प्रदेश बॉम्बस्फोटांनी हादरवणार होते; संपूर्ण प्लान तयार होता; पण तितक्यात... 

मे महिन्यात स्फोट घडवून आणण्याची योजना गुंडाळावी लागल्यानं दहशतवाद्यांना नवा कट रचला ...

भारतात स्लीपर सेलचे जाळे वाढवण्यासाठी पाकिस्तानचा इराणमार्गे ड्रग्स पुरवठा - Marathi News | police and intelligence seized heroin came from Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात स्लीपर सेलचे जाळे वाढवण्यासाठी पाकिस्तानचा इराणमार्गे ड्रग्स पुरवठा

Drugs to strengthen sleeper cells in india: 2500 कोटी रुपयांच्या हेरोइन प्रकरणात गुप्तचर संस्थांचा मोठा खुलासा ...

ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय - Marathi News | New fears of terrorist attacks by flying drones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ड्रोनला दिशा देऊन ते स्वयंचलित करता येतात. ते कुणीही खरेदी करावे, कसेही वापरावे; हा गलथानपणा थांबला पाहिजे! ...

चकमकीत दोन अतिरेकी ठार, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश - Marathi News | Two militants were killed in the clashes, including a Pakistani militant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चकमकीत दोन अतिरेकी ठार, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश

लष्कर- ए- तोयबाचा कमांडर, पाकिस्तानी अतिरेक्याचा समावेश ...

जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन; लष्कर ए तोयबाचा हात? - Marathi News | JM reappears drone; The hand of Lashkar-e-Toiba? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन; लष्कर ए तोयबाचा हात?

पंतप्रधानांची गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांशी चर्चा ...

Jammu and Kashmir: पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप - Marathi News | terrorist killed former spo jammu kashmir police and his wife at their home in pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप

Jammu and Kashmir: पुलवामा जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या माजी विशेष पोलीस अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या केली. ...