दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या FOLLOW Terror attack, Latest Marathi News
Jammu and Kashmir : दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये दहशतवादी पोलिसांवर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. ...
दहशतवादी हल्ल्याला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही कागदपत्रे उघड करण्यात आली आहेत. अनेक वर्षापासून लोकांपासून लपवून ठेवलेल्या गोष्टी समोर आणाव्यात यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आदेश दिले आहेत. ...
Jammu And Kashmir : श्रीनगरमधील चनापोरा पोलीस स्टेशनच्या बाहेर सुरक्षा दलाच्या ब्लॉकवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. ...
Alert In Delhi: राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा अलर्ट दिल्ली पोलिसांना देण्यात आला आहे. ...
ISIS Attack on Iraq: आज इराकवर झालेला हल्ला या वर्षातील सर्वात मोठा हल्ला होता. ...
Drone attack in Saudi Arabia: सौदी अरेबियातील दक्षिण-पश्चिम भागाताली एका विमानतळावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोननं मोठा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. ...
Afghanistan crisis: यापूर्वी गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 170 नागरिकांचा मृत्यू झाला होता. ...
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...