लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

दहशतवाद्यांना घेरले होते, एका चढणीवर जाताच अचानक हल्ला झाला; तीन बडे अधिकारी शहीद झाले - Marathi News | The terrorists were surrounded, suddenly attacked as Indian Soldiers climbed a hill; Three senior officers were martyred jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना घेरले होते, एका चढणीवर जाताच अचानक हल्ला झाला; तीन बडे अधिकारी शहीद झाले

Jammu-Kashmir Encounter: आपण भारताने पाकिस्तानला कसे हरविले याची चर्चा करत होतो, तिकडे पाकिस्तानी दहशतवादी भारताचे मोठे नुकसान करून गेले... ...

आफ्रिकेतील या देशात भीषण दहशतवादी हल्ला, लष्करी तळ, बोटीला केलं लक्ष्य, ६४ जणांचा मृत्यू  - Marathi News | A terrible terrorist attack in African country Mali, a military base, a boat was targeted, 64 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आफ्रिकेतील या देशात भीषण दहशतवादी हल्ला, लष्करी तळ, बोटीला केलं लक्ष्य, ६४ जणांचा मृत्यू 

Terrorist attack in Mali: आफ्रिका खंडातील प्रमुख देशांपैकी एक असलेल्या मालीमध्ये गुरुवारी एका लष्करी तळाला आणि एका बोटी लक्ष्य करून आत्मघाती हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पाकिस्तानी सैन्यावर पुलवामा सारखा हल्ला; 9 सैनिक ठार, पोसलेले दहशतवादी उलटले - Marathi News | Pulwama-like attack on Pakistan Army; 9 soldiers killed, fed terrorists overturned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी सैन्यावर पुलवामा सारखा हल्ला; 9 सैनिक ठार, पोसलेले दहशतवादी उलटले

भारताविरोधात दहशतवाद पोसणाऱ्या, अब्जावधी पैसे खर्च करणाऱ्या पाकिस्तानला आता दहशतवादाने पोखरले आहे. विकासाऐवजी भारताविरोधात पैसे उधळल्याने पाकिस्तान आता कंगाल देश बनला आहे. ...

बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला; 13 जणांचा मृत्यू, बीएलएने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Chinese engineers' convoy attacked in Pakistan's Balochistan, 2 terrorists killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला; १३ जणांचा मृत्यू

सरकारी अधिकाऱ्यांनीही ग्वादरमध्ये चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. ...

पाकमध्ये राजकीय सभेत माेठा दहशतवादी हल्ला, ३५ ठार, २०० जखमी; चौकशीचे आदेश - Marathi News | Attack on meeting in Pakistan, 35 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये राजकीय सभेत माेठा दहशतवादी हल्ला, ३५ ठार, २०० जखमी; चौकशीचे आदेश

राजकीय सभेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५ ठार, तर २०० जण गंभीर जखमी झाल्याचे पाकिस्तानी टीव्ही चॅनल ‘जिओ न्यूज’ने म्हटले आहे. ...

भारतीय सैन्याची मोठी कारवाई; कुपवाडात 2 दहशतवादी ठार, काल 4 मारले... - Marathi News | Jammu Kashmir: Major Operation by Indian Army; 2 terrorists killed in Kupwad, 4 killed yesterday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याची मोठी कारवाई; कुपवाडात 2 दहशतवादी ठार, काल 4 मारले...

कुपवाडा जिल्ह्यातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न सैन्याने हाणून पाडला. ...

अफगाणिस्तानच्या उत्तराने पाकिस्तान खवळलं! घरात घुसून हल्ला करण्याचा इशारा - Marathi News | Pakistan lashed out by Taliban over TPP terrorism army soldiers martyred chief warning over attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या उत्तराने पाकिस्तान खवळलं! घरात घुसून हल्ला करण्याचा इशारा

TPPच्या दहशतवाद्यांबाबत पाकिस्तान आणि तालिबानमधील तणाव गंभीर होत असल्याचे चित्र आहे. ...

शोपियानमध्ये बिहारी मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या; तीन गंभीर - Marathi News | Terrorists shoot at Bihari laborers in Shopian Jammu kashmir; Three serious injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपियानमध्ये बिहारी मजुरांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या; तीन गंभीर

अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी या घटनेची माहिती सुरक्षा दलाला दिली. ...