पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे चर्चवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण ठार झाले असून20 जण जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. ...
श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. ...
मुंबईवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी ९ वर्षे पूर्ण झाली़ यानिमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम पार पडले. मात्र, हल्ले झालेल्या ठिकाणी मुक्तपणे विहारणाºया पर्यटक आणि मुंबईकरांची गर्दी पाहता, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीचा व ...
26 नोव्हेंबर 2008साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणाची बाजी लावून दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणा-या शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबीयांची गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजीत पाटील यांनी शनिवारी भेट घेऊन त्यांच्या कुट ...