जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला व वाणज्यि महाविद्यालय येवला यांचे संयुक्त विद्यमाने 17 व 19 वर्ष वयोगट शालेय विभाग स्तर स्पर्धांचे आयोजन नवभारत क्र ीडा मैदान येथे करण्यात आले. कार्यक्र माचे अध्यक्ष स्थान ...
विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर नुकत्याच झालेल्या १२ व्या आॅल इंडिया रॅकिंग टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या नीरज रिंगणगावकर याने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुणे येथील अलिना शेख अजिंक्य ठरली. ...
भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे. ...
जागतिक टेनिसमधील माजी अव्वल खेळाडू कॅरोलिना प्लिस्कोवाने नवी टेनिस सम्राज्ञी अमेरिकेन ओपन चॅम्पियन नाओमी ओसाका हिला सरळ सेटमध्ये पराभवाचा धक्का देत टोकियो पॅन पॅसिफिक ओपनचे जेतेपद पटकविले. ...