अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) विश्व टेनिस महासंघाला (आयटीएफ) पाकिस्तानविरुद्धची डेव्हिस चषक टेनिस लढत इस्लामाबादहून त्रयस्थ ठिकाणी हलवण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा किंवा ही लढत रद्द करावी, असे बुधवारी ठणकावून सांगितले. ...
निर्णायक क्षणी दोन मॅच पॉईट गमावल्याने टेनिस विश्वातील दिग्गज रॉजर फेडररला नवव्या विम्बल्डन जेतेपदापासून वंचित राहावे लागले. ही सुवर्णसंधी गमावल्याचे शल्य त्याला बोचत आहे. ...