लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेनिस

टेनिस, मराठी बातम्या

Tennis, Latest Marathi News

दीपिका पल्लीकलने केले पुनरागमन; जुळ्यांना जन्म दिल्यानंतर परतली - Marathi News | Deepika Pallikal returns; Returned after giving birth to twins | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दीपिका पल्लीकलने केले पुनरागमन; जुळ्यांना जन्म दिल्यानंतर परतली

यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दीपिकाचा मागील दोन महिन्यापासून सराव सुरू आहे. खेळापासून दूर असताना ३१ वर्षांच्या दीपिकाने इंटेरियर डिझायनर म्हणूनही काम केले. ...

Rafael Nadal: स्वत:च्याच दुखऱ्या गुडघ्यांना हरवून... अखेर तो जिंकला !! - Marathi News | Rafael Nadal: Defeating his own sore knees ... he finally won !! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वत:च्याच दुखऱ्या गुडघ्यांना हरवून... अखेर तो जिंकला !!

Rafael Nadal: आता काय आपण कुबड्या घेऊन कोर्टवर उतरायचं का, असा विनोद फेडरर आणि नदाल आपसात करत होते म्हणतात; पण जिगर म्हणजे काय, हे नदालनं दाखवलं! ...

आई बनल्याने मर्यादा आल्या, स्टॅमिना घटला आणि जखमा वाढल्या, सानिया मिर्झाने केला निवृत्ती घेण्यामागील कारणांचा खुलासा - Marathi News | Sania Mirza reveals reasons behind her retirement | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :टेनिसपटू सानिया मिर्झाने केला निवृत्ती घेण्यामागील कारणांचा खुलासा, म्हणाली...

Sania Mirza News:  ‘माझे शरीर आता थकू लागले. प्रेरणा आणि ऊर्जा यांचा स्तर कमी होत आहे. जखमा त्रस्त करू लागल्या. आई बनल्यानंतर काही मर्यादादेखील आल्या. त्यामुळे २०२२ चा हंगाम आपला अखेरचा हंगाम असेल, असा खुलासा एका मुलाखतीदरम्यान  सानियाने केला. ...

Ash Barty : एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या अ‍ॅश बार्टीनं जिंकली Australian Open; ४४ वर्षानंतर घडला इतिहास! - Marathi News | Ash Barty has been crowned Australia’s first Australian Open champion in 44 years after she won a tense final over Danielle Collins. | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Ash Barty : एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या अ‍ॅश बार्टीनं जिंकली Australian Open; ४४ वर्षानंतर घडला इतिहास!

Ash Barty has won the Australian Open singles tennis title - अ‍ॅश बार्टीनं शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. ...

ऑस्ट्रेलियन ओपन: नदालचा विश्वविक्रम एक सामना दूर! - Marathi News | Australian Open: Nadal's world record one match away! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन: नदालचा विश्वविक्रम एक सामना दूर!

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक ...

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : ऐश बार्टी अंतिम फेरीत - Marathi News | Australian Open Tennis: Ash Barty in the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : ऐश बार्टी अंतिम फेरीत

बार्टीने याआधी विम्बल्डनचे ग्रास कोर्ट तसेच फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर जेतेपदाचा मान मिळविला असून आता हार्डकोर्टवर जेतेपदापासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. ...

Nick Kyrgios Australian Open Video: मॅच सुरू असताना चिमुरड्याला लागला चेंडू, त्यानंतर टेनिसपटूने जे केलं त्यामुळे त्याचं होतंय सर्वत्र कौतुक - Marathi News | Lovely Video of Classy Gesture by Tennis Star Nick Kyrgios after he accidentally hits kid in the crowd Australian Open 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: चिमुरड्याला जोरात लागला चेंडू, त्यानंतर निकने केलेल्या कृतीचं होतंय कौतुक

जोरदार वेगाने आलेला चेंडू तोंडावर लागल्याने मुलाने जागीच रडायला सुरूवात केली होती. ...

Sania Mirza in Australian Open: सानिया मिर्झाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात; राजीव रामसोबत मिश्र दुहेरीमध्ये झाली पराभूत - Marathi News | Sania Mirza says goodbye to Australian Open with quarterfinal loss in mixed doubles | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिर्झाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात; क्वार्टरफायनलमध्ये पराभूत

ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीतील पराभवानंतरच सानियाने निवृत्तीची घोषणा केली होती. ...