त्र्यंबकेश्वर : शासनाच्या नवीन निर्बंधानुसार प्रत्येक शनिवार व रविवार त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णतः बंद ठेवले जात असून भाविकांना येथे मनाई करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर परिसर भाविकांविना सुना सुना झाला असून निर्बंधाने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. ...
मालेगाव तालुक्यातील गाळणे-टिंगरी रस्त्यावरील दत्तमंदिरातून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या पादुका चोरून नेल्या. वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पाकिस्तानात फाळणी आधी तब्बल ३०० हिंदू मंदिरं होती. पण त्यातील अनेक मंदिरांना उद्ध्वस्त केलं गेलं. आता फक्त काही निवडक हिंदू मंदिरं पाकिस्तानात आहेत. ...
नांदूरवैद्य : महाशिवरात्रीनिमित्त इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, पिंपळगाव घाडगा, साकूर आदी परिसरात असलेल्या शिव मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी न करता घरीच विधिवत पूजन केले. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील संगमावर महाशिवरात्रीला भरणारी संगमेश्वराची यात्रा कोरोनामुळे स्थगित करण्यात आल्याने इतिहासात प्रथमच येथील शिवालय बंद ठेवण्याची वेळ आली. यात्रा नसल्यामुळे यंदा मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट बघायला मिळाला. ...