Nagpur News गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या विश्वप्रसिद्ध मार्कण्डा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचे काम नव्याने सुरू होणार असल्याची ग्वाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
जानोरी : एकीकडे धर्मा-धर्मावरून वादविवाद झडत असताना जानोरी, ता. दिंडोरी येथील अब्दुल कादर मोहम्मद फकीर ऊर्फ कादरभाई यांनी आपल्या मालकीच्या शेतात दर्ग्याबरोबरच श्रीदत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविले आहे. कादरभाईंचा हा आदर् ...
त्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या प्रसाद योजनेसाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत आतापर्यंत ३७ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून काही कामे सुरू आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात संत निवृत्तीनाथ मंदिर दर्शन बारी दालन व मंदिर परिसर सुशोभीकरण आदी कामांसाठी ...
सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारक उभारणीवरून विरोधकांनी भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची राळ उडवली आहे. सत्ताधारी मंडळींनीदेखील विरोधकांची पोलखोल करणारी पत्रकबाजी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ...