विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपाने मध्य प्रदेशातील मंदिरे, हिंदू धर्मगुरु, सामाजिक संघटना आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. ...
शहरातील ७१ धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा मिळाला नसून आता पुढील सुनावणी ३० आॅगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. ...
प्राचीन वास्तूकलेचा अद्भुत वारसा जपणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. बहुतांश हेमाडपंथी शिवालयांमध्ये श्रावण मासात भाविक आस्थेने गर्दी करीत असले तरी या मंदिरांच्या दुरवस्थेकडे पुरातत्व विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. ...
विदर्भातील सप्तधामापैकी एक धाम हे भंडारेश्वर मंदिर आहे. सदर मंदिर आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे आहे. गावाच्या उत्तरेला खोब्रागडी, वैलोचना, नाडवाही या तीन नदींचा संगम असून या संगमाच्या काठावर एका उंच टेकडीवर भंडारेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ...