अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरांसह परिसरातील अन्य देवी मंदिरांना रंगरंगोटी करून सुशोभित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
चेंदवण-निरुखेवाडी येथील श्री भवानी मंदिराची संरक्षक भिंत कोसळल्याने मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निरुखेवाडीतील पोयरेकर यांच्या घराजवळ हे मंदिर असून डोंगर कड्यावर असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ...
येवला : येथील लेवा पाटीदार गुजराथी समाजाच्या वतीने राधाष्टमीनिमित्ताने शहरातून मिरवणूक काढून उत्सव साजरा करण्यात आला. मिरवणूक राधा-वल्लभ मंदिरात येताच राधाकृष्ण मूर्तीचे पूजन करण्यात आले. ...
तापी नदीच्या काठावर असल्यामुळे मंदिराची जमीन खचून मंदिर ढासळले. हे मंदिर यादव कालखंडात जसे होते अगदी त्याचप्रमाणे उभारण्यात येईल, असा दावादेखील पुरातत्व विभागाकडून केला जात आहे. ...
आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सात्विकतेला, त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे. ज्ञान, विज्ञान व पुराणे यांची दीक्षा देण्याचे काम ऋषीमुनी फार पूर्वीपासून करीत होते. ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणल ...
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार समितीची बैठक डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करण्याचा तसेच प्रत्येक विश्वस्ताने सव्वा लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ...
शासनाच्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपून निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसातच लागणार असताना आतापर्यंत केवळ ५० लाखांचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत निधी केव्हा मिळणार व निर्धारित विकास कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न आहे. ...