इमारतीतील खिडक्यामधून प्रत्येक मंदिरात भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते. चंद्राचा प्रकाशही मंदिरात पोहोचतो. इमारतीतील सर्व मंदिरात दर्शन घेत पुढे चालत आल्यास आपोआपच भक्तांची प्रदक्षिणा पूर्ण होते. दर्शन घेतेवेळी एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात पोह ...
चराचरातील प्रत्येक जिवाचे गुरू असलेल्या भगवान दत्तात्रेयाच्या अर्थात दत्तगुरुंचा जन्मोत्सव अवघ्या एका दिवसावर आल्याने महानगरातील सर्व दत्त मंदिरांमध्ये जन्मोत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ग्रामदैवत खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ...
अंदरसूल : ग्रामपंचायत कार्यालयात संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अंदरसुल ग्रामपालिकेच्या सरपंच प्रा. विनीता सोनवणे होत्या. ...
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज यात्रोत्सव व बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म पार पडला. यानिमित्त महिलांनी खंडेराव महाराज मंदिर प्रांगणात सडासंमार्जन केले होते. तसेच गावातून अश्वाची व मानकरी नवदेव सुभाष रसाळ ...
ओझर : ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास सोमवारी चंपाषष्ठीपासून प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता भव्य रूप धारण करत चार ते पाच दिवस भरते. ७ डिसेंबरपर्यंत यात्रा भरणार आहे. ...
युती सरकारच्या काळात या समित्यांवर भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती. आता नवे सरकार शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पदे द्यावी लागणार आहेत. ...