भारतात अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. तसेच अनेक अजब मंदिरं देखील आहेत. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण भारतात बेडकाचं एक मंदिर असून तिथे बेडकाची पूजा केली जाते. ...
नगरमधील अनेक मंदिरे व देवस्थाने पुरातन आहेत. या मंदिरांना मोठा इतिहास व आख्यायिका आहेत. परंतु याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करुन वस्तुनिष्ठ व विश्वसनीय साधनांचे आधारे प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी शोध निबंधाद्वारे इतिहास जगासमोर मांडला आहे. त्यामुळे ...
वडांगळी : देशातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी ... ...
यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ द्यायचे नाही. तसेच आजवर जी मंदिरे शासनाने अधिग्रहित केली आहेत, तीसुद्धा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडायचे, असा निर्धार उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांनी एकमुखाने केला. ...
त्र्यंबकेश्वर : परिसर व संपुर्ण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असुन थंडीचाही कडाका वाढला आहे. रात्री ८ ते ९ डिग्री सेल्सीयस तापमान असते. ...