राज्यात व देशात दरवर्षी गावोगावी भरणाऱ्या ग्रामदैवताच्या पूजेनिमित्त भरणाºया जत्रा या ही स्थानिक पातळीवर नागरिकांनी एकत्रित निर्णय घेऊन रद्द केलेल्या चांगल्या. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशभरातील मंदिरे व अन्य प्रार्थनास्थळे येत्या आठवड्यापासून दर्शनासाठी खुली करण्यास मुभा मिळणार असली तरी त्याठिकाणी कोणालाही देवाच्या मूर्तीला स्पर्श करू न देण्याचे व भाविकांना तीर्थ-प्रसाद वाटण्यास केंद्र सर ...
मालवण तालुक्यातील धामापूर येथील श्री देवी भगवती मंदिरातील दानपेटी सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोयता, टिकाव व पहारीच्या सहाय्याने फोडून आतील सुमारे दहा ते बारा हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे. ...
चित्रपटात खलनायक असलेला सोनू सूद लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्यामुळे रियल लाईफमध्ये नायक बनला आहे. आपल्या मदतीच्या कृतीने कोट्यवधी भारतीयांची मने सोनूने जिंकली आहेत ...