पंचवटी : अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. हा दिन ऐतिहासिक असून, तमाम रामभक्तांचे स्वप्नपूर्ती ठरणार आहे. श्रीरामाच्या मंदिराची अयोध्येत उभारणी व्हावी यासाठी सर्व भारतीय नागरिकांना प्रतिक् ...
हे मंदिर उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिसऱ्या माळ्यावर आहे. हे मंदिर केवळ नाग पंचमीलाच उघडलं जातं. अशी मान्यता आहे की, नागराज तक्षक या मंदिरात राहतात. ...
सीओ तृतीय अनिल समानिया यांनी सांगितले की, २० जणांची नावे आणि शंभर अज्ञात लोकांविरूद्ध कलम 188 आणि साथीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ओली म्हणाले, आपण लोक आजपर्यंत याच भ्रमात आहोत, की सीतेचा विवाह ज्या रामाबरोबर झाला, ते भारतीय आहेत. ते भारतीय नाहीत तर नेपाळचे आहेत. जनकपूरपासून पश्चिमेकडे बीरगंजजवळ ठोरी नावाचे ठिकाण आहे. तेथे एक वाल्मिकी आश्रम आहे. राजकुमार राम हे तेथीलच होते. ...
नाशिक : लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता आल्याने अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. अगदी मदिरालये पण सुरू झाले असले तरी मंदिरे मात्र का खुली करू दिली जात नाही? असा सवाल नाशिकच्या बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांनी केला आहे. सध्या मंदिर ...
दिंडोरी : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात सक्र ीय सहभागी असलेल्या देश-विदेशातील लाखो सेवेकरींनी रविवारी(दि.५)कारोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरीच गुरूपुजन करून गुरु पौर्णिमा साजरी केली. देशासमोर उभ्या ठाकलेल्या कोरोनासह विविध आपत्ती मधून ...
ओझरटाऊनशिप : शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करणारे आपले वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन का घेतात? याचा सर्वांनी विचार करावा आणि तोच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील विठ्ठल-रुक्मिणी स्वरूप आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांना ...