लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

पेठ भवानी मंदिर कळस बांधकामाचा शुभारभ - Marathi News | Inauguration of Peth Bhavani Temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ भवानी मंदिर कळस बांधकामाचा शुभारभ

पेठ : येथील जागृत गावदेवी भवानी मंदिराच्या लोक वर्गणीतून कळस बांधकामाचा शुभारभ संपन्न झाला. ...

साधेपणानेच साजरा होणार तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव - Marathi News | Tulja Bhavani's Navratri festival will be celebrated simply | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :साधेपणानेच साजरा होणार तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव

कोरोना संसर्गाची गंभीरता लक्षात घेऊन श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

तुळजाभवानी मंदिर उघडण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ - Marathi News | Let's run to the court to open the Tulja Bhavani temple | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिर उघडण्यासाठी न्यायालयात धाव घेऊ

बुधवारी रेस्टॉरंट, बार, परमिट रूम, रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र मंदिराबाबत निर्णय घेतला नाही. तुळजापूर शहर हे फक्त तुळजाभवानी मंदिरावर अवलंबून आहे. या मंदिरामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. तसेच पुजारी, व्यापारी यांचेही अर्थकारण याच मंदिरा ...

तुळजापूरचा जनता कर्फ्यु मागे - Marathi News | curfew in Tuljapur will finished on tuesday | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूरचा जनता कर्फ्यु मागे

तुळजापूर : नगरपालिकेच्या वतीने शहरात दि. २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू सहा दिवसानंतर म्हणजेच  दि. २८ सप्टेंबर रोजी मागे घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारपासून शहरातील सर्व बाजारपेठ सुरळीत सुरू होणार असल्याची ... ...

मुक्तिधाम आवार पड़ले ओस - Marathi News | Muktidham avar padle dew | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्तिधाम आवार पड़ले ओस

नाशिक : सकाळ पासून सायंकाळ पर्यंत नेहमीच गजबज असलेला नाशिकरोड येथील मुक्तिधामचे आवार ओस पड़ले असून येथील व्यवसायिकांचे व्यावसाय बंद झाले आहेत ते पुन्हा केव्हा सुरु होतील याचा कोणताही अंदाज व्यवसायिकाना नाही . ...

नवी शेमळी ग्रामस्थांनाकडून जुन्या हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार - Marathi News | Renovation of old Hanuman temple by Navi Shemli villagers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवी शेमळी ग्रामस्थांनाकडून जुन्या हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार

औदाणे : नवी शेमळी (ता. बागलाण ) येथील गावातील एकमेव असलेले हनुमान मंदिर हे खूप जुने असल्यामुळे ते सध्या परिस्थितीत मोडकळीस आले आहे. आण िगावाच्या ग्रामदैवत असलेल्या मंदिराची ही अवस्था बघून गावातील तरु ण मित्र मंडळाने आपल्या ग्रामदैवत असलेल्या हनुमान म ...

लक्ष्मी मंदिरात चोरी; सव्वा दोन किलो चांदी, आठ तोळे सोने, देवीची मुर्ती गायब - Marathi News | Theft at Lakshmi temple; Two and a half kilos of silver, eight weights of gold, the idol of the goddess disappeared | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लक्ष्मी मंदिरात चोरी; सव्वा दोन किलो चांदी, आठ तोळे सोने, देवीची मुर्ती गायब

लऊळ येथील घटना; कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल ...

गोदावरीची पाणीपातळी वाढल्याने पाचांळेश्वर आणि राक्षसभुवन येथील मंदिरे पाण्याखाली - Marathi News | Due to rising water level of Godawari, temples at Pachanleshwar and Rakshasabhuvan are under water | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोदावरीची पाणीपातळी वाढल्याने पाचांळेश्वर आणि राक्षसभुवन येथील मंदिरे पाण्याखाली

जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. ...