नांदूर वैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील साई सेवा मित्रमंडळाच्या सातव्या बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी साईबाबा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला. साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. त्यानंतर मारूती मंदिरापासून साई पालखी मिरवणुकीला ढोल ताशाच्या गजरात सुरुवात करण्यात ...
नांदूरवैद्य : येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन जनजागृती करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निधी संकलनासाठी टाळमृदंगाच्या गजरात प्रभातफेरी काढत जनजागृती करण्यात येत आहे. तालुक्यातील कलाकारांच्या सहाय्याने छोटे-मोठे कार्यक्रम सादर करीत निधी संकलनाचे ...
त्र्यंबकेश्वर : ना टाळ-मृदंगाचा गजर ना तमाशे-कीर्तनाचे फड, ना निर्मळवारी ना दिंड्यांचे वातावरण... या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये सारे कसे शांत शांत आहे. निवृत्तीनाथ ...
जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या येथील मोहटा देवस्थान ट्रस्टने अंधश्रद्धेच्या नावाखाली मंदिरात सुमारे दोन किलो सोने पुरून त्यावरील पौरोहित्य व मंत्रोच्चारासाठी २५ लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे नोंदवा, असा निर्णय उच् ...
देवगांव : दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवार (दि.७) पासून सुरू होत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकच्या वाटेवर शुकशुकाट दिसून येत आहे. यात्रा रद्द करतानाच संत निवृत्तीनाथ ...