त्र्यंबकेश्वर : वर्षभरापासून रिक्त असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासच्या जागेवर येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका शिवसेनेचे पदाधिकारी भूषण अनिल अडसरे यांची नियुक्ती करण्यात आली. ...
चांदोरी : येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आराध्य दैवत खंडेराव महाराज यांचा शनिवारी (दि. २७) साजरा होणारा यात्रौत्सव कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती खंडेराव महाराज मंदिर विश्वस्तांनी दिली. दरम्यान, या काळात मंदिरही दर ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील दि. २७ फेब्रुवारी साजरा होणारा ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रौत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे सरपंच देविदास ...
नामपूर : उत्तर महाराष्ट्र तसेच मोसम खोऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या आई भवानी मातेचा यात्रोत्सव कोरोनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही काढण्यात आले असल्याची माहिती प्रशा ...
लोहोणेर : अंमळनेर येथील विठ्ठल भक्त सखाराम महाराज संस्थानचे प्रसाद महाराज अंमळनेरकर यांचे सेवेकऱ्यांसह शनिवारी (दि.२०) लोहोणेर येथे आगमन झाले. यावेळी ह.भ.प.प्रसाद महाराज यांचे येथील शिष्य गणाचेवतीने स्वागत करण्यात आले. ...
Temple Land Grabbed by Declaring God ‘Dead’ : या राज्यातील मोहनलालगंज परिसरातील कुशमौरा हलुवापूर या गावामध्ये हा अजब प्रकार घडला आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे. ...