मॉन्सूनच्या वाटचालीमध्ये शुक्रवारी (दि.२४) प्रगती झाली असून, तो पुढे सरकला आहे. मॉन्सूनच्या पुढच्या प्रवासालाही पोषक वातावरण असून, कोणताही अडथळा येणार नाही, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. ...
मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील. ...