पहाटेपासून दाट धुके, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि त्यात बोचरे थंड वारे अशी सुरुवात झाली. अंगाला बोचणाऱ्या थंड वाऱ्यामुळे दिवसभर अंगातील हुडहुडी गेली नाही. उत्तर भारतात तापमानात घट होऊन अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. येत्या ...
मागील चार दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. वातावरणात प्रचंड गारवा वाढल्यामुळे नाशिककरांना पुन्हा हुडहुडी भरली आहे. रविवारी (दि.२७) ८.१ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली. ...
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही कडाक्याची थंडी होती. दुसºया आठवड्यात काही दिवस दिलासा मिळाला कारण किमान तापमानाचा पारा थेट १२ अंशापार पोहचला होता; मात्र मकरसंक्रांतीनंतर पुन्हा तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीची लाट शहरात अनुभवयास येत आहे. ...
शहराच्या किमान तापमानाचा पारा १२.८ अंशापर्यंत पोहचला होता तर कमाल तापमान २७ अंशापर्यंत होते; मात्र अचानकपणे उत्तर भारतातून आलेल्या शीतलहरीमुळे शहराचे किमान तापमान ९.९अंशापर्यंत घसरले आहे. ...