गतवर्षीपेक्षा यंदा सुरुवातीपासूनच सातत्याने सोलापूरच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दहा दिवसांपासून नोंदल्या गेलेल्या तापमानावर एक नजर टाकली असता ४०.७ अंश सेल्सिअसवरून थेट ४३ अंश सेल्सिअसकडे वाटचाल सुरू आहे. ...
यंदा आधीच दुष्काळी स्थिती असून उन्हाचा पाराही मार्च महिन्यातच ४0 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. त्यामुळे बाष्पीभवनानेही जलसाठ्यांतील पाणी कमी होत असून दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. ...