राज्यात सर्वत्र तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढ होत असून रविवारी पुण्याचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसला जाऊन पोहचले़ पुढील दोन दिवस ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे़. ...
मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरश: भाजून निघाले आहेत. ...
ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आज जगासमोर उभी ठाकली असून, त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. बायोडायव्हरसिटी जैवविविधतेकडे लक्ष वेधणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ सतीश गोगटे यांनी केले. ...