सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यातच यावर्षी उशिराने म्हणजेच १२ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे अजून दोन आठवडे तरी उष्णतेच्या तीव्र झळा नागरिकांना ...
जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी पाच दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे़ मागील आठवडाभरापासून नांदेडचा पारा ४४ अंशावर राहत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़ सोमवारी नांदेडचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदल्या ग ...
रविवारनंतर सोमवारीदेखील नागपूरकरांना प्रखर उष्णतेचा सामना करावा लागला. सोमवारी शहरात कमाल ४६.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील हे सर्वाधिक तापमान ठरले. शिवाय या मोसमातील नागपुरातील हा सर्वाधिक उष्ण दिवसदेखील ठरला. नवतपा सुरू झाल् ...
मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यातील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली असून, वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आगामी तीन दिवस तापदायक ठरणार आहे़ ...
जिल्ह्यात उन्हाचा प्रकोप सुरू आहे. नागरिकांना मे हीटचा तडाखा बसत आहे. पारा सतत ४४ अंशाच्यावर राहात आहे. उष्णतेची लाट कायम आहे. यामुळे आजचा रविवार या वर्षातील सर्वाधिक ‘हॉट’ दिवस ठरला. रविवारी पारा चक्क ४४.८ अंशावर पोहोचला होता. ...
उष्ण व शुष्क वातावरणात जोरदार उन्हाळी वारे वाहायला सुरुवात होतात. या जोरदार वाºयाचा एक भाग म्हणजेच वावटळ. परतवाड्याच्या आठवडी बाजार परिसरात शनिवारी जोरदार वावटळ आली. परिसरातील केरकचºयासह गोल-गोल फिरत असताना अचानक भटकी कुत्रीही गोल-गोल फिरायला लागली. ...
मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शनिवारीपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात अधिक वाढ झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील आठ दिवस तापमा ...