उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तरेकडील वारे थेट दक्षिणेपर्यंत पोहचले आहे. ढगाळ वातावरणाने थंडीचा प्रकोप जाणवत नव्हता. वातावरण निरभ्र होताच शनिवारी पहाटेपासूनच गारवा जाणवू लागला. यावर्षीचे सर्वात कमी तापमान शनिवारी नोंदविले गेले. ९ अंशापर्यंत हे ...
नाशिककरांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी थंडीपासून बचाव करताना दिसून येत आहे. ...