उन्हाचा पारा झपाट्याने चढत आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी घेण्यात आली. यवतमाळ शहरातील कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या हवामान केंद्रामध्ये ही नोंद झाली आहे. ...
पुणे येथील वेधशाळेच्या दैनंदिन अहवालात मात्र अहमदनगरच्या तापमानाची नोंद होत नाही. ज्या तापमापकावर अधिकृत नोंद केली जाते, ते अहमदनगर कॉलेजमध्ये आहे़ कोरोनोच्या लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद आहे. त्यामुळे वेधशाळेकडे नगरच्या तापमानाची अधिकृत नोंद होत नसल्याचे स ...
रस्त्यावरून आधीसारखी वाहने धावत नाहीत. कारखानेही बंद आहेत. यामुळे वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही घटले आहे. हे सर्व सुरू असते तर सध्याच्या तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ दिसली असती, असे जाणकारांचे मत आहे. ...