पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळीय हालचाली सुरू असल्याचा परिणाम विदर्भावरदेखील झाला आहे. विदर्भात मंगळवारी जवळपास सर्वच ठिकाणी थंडावा होता. एकाही शहरात ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली नाही. ...
संपूर्ण राज्याचा पारा वाढला असून कोल्हापूर जिल्ह्याचे तापमान ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे किमान तापमान २४ डिग्रीपर्यंत आल्याने उष्मा वाढला आहे. दिवसभर अंगाची लाही लाही होत होती. ...
अगोदरच कोरोनाचा सामना करत असतानाच नवतपाने नागपूरकर हैराण झाले आहेत. मंगळवारी नागपुरात ४६.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपुरातच होते. ...