पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी हवामान खात्याने विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी केला असून शनिवारपासून ते २ मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...
हवामान विभागाने उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, विदर्भात खासकरून चंद्रपूर येथे तापमान सारखे वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे सकाळी ९ वाजतापासून कूलर, एसी सुरू करावे लागत आहे. बाहेर निघाल्यानंतर अंगाला चटके देणारे उन्ह असल्याने अनेक ...