लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

मुंबईत उष्णतेची लाट; बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० तापमानाची नोंद - Marathi News | Heat wave in Mumbai; Temperatures of 36 to 40 degrees Celsius were recorded in most places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उष्णतेची लाट; बहुतांश ठिकाणी ३६ ते ४० तापमानाची नोंद

१४ ते १७ मार्चदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.  ...

यंदाही सूर्य आग ओकणार; मुंबईही तापली, थंडी पळताच तापमान ३७ अंशांवर - Marathi News | sun will still burn mumbai also get hot temperature reached 37 degrees as soon as it got cold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाही सूर्य आग ओकणार; मुंबईही तापली, थंडी पळताच तापमान ३७ अंशांवर

मुंबई शहर आणि उपनगरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. ...

सोलापुरातील सरासरी तापमान ३५ च्या पुढे; चेहरा पडतोय काळा... दुपारी बाहेर पडणे टाळा..! - Marathi News | The average temperature in Solapur is above 35; Black face ... Avoid going out in the afternoon ..! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील सरासरी तापमान ३५ च्या पुढे; चेहरा पडतोय काळा... दुपारी बाहेर पडणे टाळा..!

स्कार्फ, टोपीसोबत पाण्याची बाटली हवी सोबत : ...

उन्हाचा चटका; सातारा जिल्ह्यात पारा ३५ अंशावर - Marathi News | Mercury at 35 degrees in Satara district, The intensity of summer will be felt soon this year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उन्हाचा चटका; सातारा जिल्ह्यात पारा ३५ अंशावर

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील तापमानात वेगाने बदल झाला आहे. ...

Weather Alert : ऋतूचक्र बदलतंय! थंडीतही पुढचे 5 दिवस 'या' राज्यांत पाऊस बरसणार; तापमानात वाढ होणार  - Marathi News | weather alert rain alert in north east and central india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऋतूचक्र बदलतंय! थंडीतही पुढचे 5 दिवस 'या' राज्यांत पाऊस बरसणार; तापमानात वाढ होणार 

Weather Alert : पुढील काही आठवड्यांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. ...

शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | gondia drop downs at 8.8 degree celsius second coldest place in vidarbha | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शीतलहर! गोंदिया @ ८.८ अंश सेल्सिअस, विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर

गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २३.८ अंश, तर किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर नोंदवण्यात आले. ...

बागायतदार धास्तावले; अवकाळी पाठ सोडेना, आंबा, काजूंचा मोहोर खराब होण्याची शक्यता - Marathi News | If untimely rain does not leave the back, mango and cashew blossoms are likely to be damaged | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बागायतदार धास्तावले; अवकाळी पाठ सोडेना, आंबा, काजूंचा मोहोर खराब होण्याची शक्यता

राज्यात आणि विशेष करून कोकणातही यावेळी थंडी जोरदार पडल्याने बागायतदार वर्ग आनंदित होता. ...

सांगली जिल्ह्यात थंडीचा ताप वाढतोय - Marathi News | The effect of changing temperature in the sangli district on the health of the citizens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात थंडीचा ताप वाढतोय

जिल्ह्यातील तापमानात सतत चढ-उतार होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ...